ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिका निवडणूक लांबणीवर

महाराष्ट्रात सध्या जे राजकीय संकट उद्भवले आहे ते पाहता पालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे
महाराष्ट्रातील मुंबईसह 14 महानगर पालिकांच्या कार्यकाळ संपलेला . त्यामुळे तिथे निवडणुका होणे अपेक्षित आहे पण काहींना काही कारणांवरून निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत आता बहुतेक महापालिकांच्या प्रभाग रचना पूर्ण झालेल्या आहेत निवडणुकीसाठी लागणारी आवश्यक ती तयारी पूर्ण झालेली आहे .पण एकनाथ शिंदे यांच्या बंडा मुळे महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा पालिकेच्या निवडणुकांवर सुधा परिणाम झालाय कारण राजकीय समीकरणे बदलली आहेत म्हणूनच निवडणुका लांबणीवर पडणार आहेत .

आपल्याकडे 400 नगरसेवक असल्याचा शिंदेंचा दावा
गोवहती / शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे सध्या भारतीय जनता पार्टीच्या तालावर नाचत आहेत त्यांच्याकडे सेनेतील फुटीर आमदार आणि अपक्ष मिळून 47 आमदारांचे संख्याबळ आहे आणि त्याच्या जीवावर ते सरकार पडण्याची स्वप्न बघत आहेत . आणि आता तर सर्व महापालिका मिळून आपल्याकडे 400 नगरसेवक असल्याचा दावा त्यांनी केला आहे तो किती खरं आणि किती खोटं ते येणाऱ्या निवडणुकीत कळेल पण तूर्तास तरी त्यांच्या या दाव्यामुळे शिवसेना आणखी सतर्क झाली आहे .

error: Content is protected !!