ओर्केस्ट्रा बारवर पोलिसांची आर्थिक दंडेली ; वार्षिक फी 2 हजारावरून 2 लाख रुपये
मुंबई -कोरोंनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जे लॉक डाउन केले होते त्यात अगोदरच सर्व उद्योग धांद्यांचेकंबरडे मोडलेले आहे शिवाय सरकरचेही महसुलीउत्पन्न महसूल मिळेल बुडलेले आहे जर उद्योग धंदे सुरू राहिले तरच सरकारला महसूल मिळेल आणि राज्याचा आर्थिक गाडा सुरळीत चालेल त्यामुळे आता कोरोंनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जर सरकारने हळू हळू उद्योग धंदे सुरू केले असतील तर कोरोंनाच्या संक्त्कलात जे उद्योग धंदे बुडाले किंवा बंद करण्याची पाली आली होती त्यांना आर्थिक मदत कारला हवी पण आर्थिक मदत कराची सोडाच सरकार अशा उद्योगांना आणखी खड्ड्यात घालायला निघाले आहे .त्याचे जीवंत उदाहरण म्हणजे बार व्यवसाय लेडीज डान्स बार सरकारने बंद केल्यानंतर बार मध्ये येणार्या ग्राहकांच्या मनोरंजनासाठी बार मध्ये ओर्केस्ट्रा सुरू ठेवण्यास परवानगी होती त्यासाठी वर्षाला 2 हजार रुपये ओर्केस्ट्रा परफॉर्मन्स शुल्क आकारले जयचे कोरोंना काळात बार बंद होते त्यामुळे अगोदरच बार वाल्यांचे नुकसान झालेय. काही बार मालकणी तर या आर्थिक तंगीत आत्महत्या सुधा केल्यात आता कुठे सरकारने बारला परवानगी दिली .मात्र बार जारी सुरू झाले तरी वर्षभराच्या आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी बार व्यवसायिकांना आणखी काही महीने लागतीलकारण या व्यवसायला सरकार आर्थिक मदत करीत नाही .उलट बार च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सरकारने ओर्केस्ट्रासत्र बार साठी ओर्केस्ट्रा परफॉर्मन्स वार्षिक फी मध्ये 2 हजारावरून 2 लाखापर्यंत वाढ केली आहे .आता अगोदरच धंदा बसले त्यात हे दोन लाख कुठून भरणार ज्या लोकांनी 2 लाख भरलेत. त्यांना पोलिसांनी परवानगी दिली आहे पण ज्यांच्याकडे पैसच नाही त्यांनी काय कारचे असे या व्यवसायियांचे म्हणणे आहे .फी च्या बाबतीत दोन हजारचे चार हजार किंवा दहा हजार केले असते तर ते समजण्यासारखे होते पण एकदम दोन लाख हा कुठला न्याय ? सरकारच्या या कृतीमुळे आता काही बारवालयांवर बार बंद करण्याची पाळी आली आहे .सरकारला सर्वाधिक महसूल मिळवून देणारा हा व्यवसाय जर सरकारच्या आर्थिक दंडेलीमुळे बंद झाला तर सरकारचे सुधा नुकसाण होऊ शकते असे या व्यवसायातील लोकांचे म्हणणे आहे .कारण कोना कोणाला पैसे देणार, एरियातील भाई लोकांना हफ्ते द्यावे लागतात ,शिवाय मोठ मोठ्या सणाला उत्सव मंडळणा वर्गणी द्यावी लागते, स्टाफचा पगार येवढा सगळं खर्च असताना, 2 लाख रुपये भरायचे कुठून असा सवाल केला जात आहे ?
परिमंडल २ च्या उपयुक्तांना भेटा
बॉक्स-ओर्केस्ट्रा बार साठी परिमंडल 2 व 3 च्या कार्यालयात चक्रा मारून अगोदरच बारवले थकले आहेत .त्यानंतरही बार बंद आहेत सर्व नियमांचे पालन करण्यास आम्ही बांधील आहोत पण बार सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती करूनही परवानगी मिळत नाही .उलट परिमंडल २ च्या उपयुक्तांना भेटा असे प्रत्येक वेळी संगितले जात आहे माहिती मिळली .त्यामुळे ओर्केस्ट्रा बार मालक परेशान झाले असल्याने काहींनी तर हा धंदाच बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.