ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

सावधान! सोमवार मंगळवार अतिवृष्टीचा इशारा

मुंबई -राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालायला सुरवात केली असून सोमवार मंगळवार या दोन दिवसात राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विधर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशार देण्यात आलाय त्यामुळे धारणांच्या क्षेत्रातील गावांना सुरक्षित स्थळी हलवले जाणार आहे . विदर्भातील अकोला अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिति निर्माण होऊन निर्गुणा नदीला पुर येऊन त्या पुराचे पाणी काही गावांमध्ये शिरले आणि गुरेधोरे वाहून गेली तर हिंगोलीतील कयाढू नदी ओसंडून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे .मराठवड्यातील बीड हिंगोली आणि परभणी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आणि आता पुन्हा हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने विदर्भ आणि मराठवड्यातील लोक हवालदिल झालेत तर जिल्हे – सर्तक आहे

error: Content is protected !!