ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुजरात मधील वडोदरा येथे १०० ते २०० हिंदू मुलींचे पैशाच्या जोरावर धर्मांतर

वडोदरा/ हिंदुस्थानातील गरिबीचा फायदा घेऊन हजारो हिंदूंचे धर्मांतर केले जाते.पूर्वी इस्लामी आक्रमण कर्ते तलवारीच्या जोरावर गरीब हिंदूंचे धर्मांतर करीत असतं पण आता मात्र पैशाच्या जोरावर धर्मांतर केले जात आहे गुजरात मधील वडोदरा येथे १०० ते २०० हिंदू मुलींचे धर्मांतर करून त्यांना मुस्लिम बनवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून असे धर्मांतर ताबडतोब थांबवावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवन जी यांनी केली आहेे

बाबूभाई यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की वडोदरा येथील ए एफ एम आय चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त सलौद्दिन शेख यांचे अवर ट्रस्ट फांदाच a मदतीने १००० हजार लोकांचे धर्मांतर केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन तातडीने तपास करून आरोपींना अटक केलीय मात्र दोघे फरार आहेत याप्रकरणी न्यायालयात १८६० पणाचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.यातील आरोपीवर धर्मांतराच्या बरोबरच मशिदी बांधणे,नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलकांना मदत करणे आणि दिली दांगलीचाही आरोप आहे त्यामुळे अशा लोकांवर कठोर कारवाई करून त्यांना परदेशातून येणाऱ्या फांडींग ची चौकशी करण्याची मागणीही बाबूभाई भवन जी यांनी केली आहे

error: Content is protected !!