धक्कादायक! रक्ताच्या नात्याला काळीमा -भावा बरोबरच्या लैंगिक संबंधातून बहीण गर्भवती
मुंबई/ आजकालच्या मुलाना काय झालाय कुणास ठाऊक अश्लीलतेचा विकृत व्हायरस आता लहान मुलांमध्ये सुधा पसरत चालला आहे. कारण मुंबईच्या कुरार भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक १६ वर्षाच्या मुलीने आपल्याच अल्पवयीन १३ वर्षाच्या भावाशी लैंगिक संबंध ठेवले आणि त्यातून ती गर्भवती राहिली रक्ताच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत
कुरार मध्ये राहणाऱ्या एका १६ वर्षाच्या मुलीला अश्लील क्लिप बघण्याचे घाणेरडे व्यसान होते विशेष म्हणजे या क्लिप तिने आपल्या १३ वर्षाच्या लहान भावाला दाखवून त्याच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले आणि त्यातून ती गर्भवती झाली .या घटनेची माहिती पालकांना समजताच त्यांना मोठा धक्का बसला सध्या मुलगी रुग्णालयात असून मुलाला बाल सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.