एकनाथ खडसे यांची ३कोटी ७३ लाखांची मालमत्ता जप्त
मुंबई/ पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी काल ई डी ने माझी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची ३ कोटी ७३ लाखांची मालमत्ता जप्त केली आहे
१०१६ मध्ये पुण्याच्या भोसरी येते ३.१ एकर एवढी ३१कोटींची जमीन अवघ्या साडेतीन कोटी मध्ये खरेदी करण्यात आली होती आणि ही जमीन एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश कुलकर्णी यांनी घेतली होती त्यावेळी खडसे हे महसूल मंत्री होते आणि या व्यवहारात त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असा त्यांच्यावर आरोप असून त्यांची चौकशी सुधा झालीय या प्रकरणी ई डी मध्येही गुन्हा दाखल असून खडसे त्यांच्या पत्नीची यापूर्वीच चौकशी झाली तर जावयाला ई डी ने अटक केली आहे आणि आता एकनाथ खडसे याची जळगाव व अन्य ठिकाणची ५ कोटी ७३लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली