जगात मोदींची धमक वाढत आहे-भवानजी
मुंबई/ सत्य आणि विश्वसनीयता या दोन महत्त्वाच्या गोष्टींमुळे जगात मोदींची धमक आणि त्यांच्याविषयीचा आदर वाढत आहे असे मुंबईचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हटले आहे.मोदींच्या अमेरिकेच्या दौयाबद्धल बोलताना बाबूभाई म्हणाले की मोदी 23 सप्टेंबरला पहाटे 4 वाजता अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे पोचले यावेळी विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले . यात भारतीय आणि अमेरिकन नागरिक सुधा सहभागी होते मोदींनी त्याची मीडियावर शेअर केली आहेत पंतप्रधान म्हणून त्यांनी भारताचा जगात जो दबदबा निर्माण केला आहे . त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.म्हणूनच तर भर पावसातही लोक त्यांच्या स्वागतासाठी विमान तळावर हजर होते होते . हातात तिरंगा घेऊन मोदींचा जयजयकार करीत होते . यावेळी एका महिलेने सांगितले की आणि मोदींना पाहून आनंदित झालो आहोत .त्यांच्या या अमेरिकी दौन्यामुळे भारत अमेरिका संबंध अधिक मजबूत होतील करोना आणि अफगाणिस्तान च्या मुद्द्यावर मोदींचा हा दौरा खूपच महत्वपूर्ण मानला जात आहे मोदी हे जागतिक नेते असल्याने ते कोणत्याही समस्येतून मार्ग बोलू शकतात असा विश्वास बाबूभाईनीi व्यक्त केला आहे तत्पूर्वी 22 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रसंघाच्या दैन्यावर घताना मोदी म्हणाले माझ्या या दोन्यात भारत,अमेरिका,ऑस्ट्रेलिया आणि जपान यांच्यातील संयुक्तिक रण नीतीची भागीदारी अधिक मजबूत करणार आहे करोना,दहशतवाद, जलवायु परिवर्तन आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत मोदी बोलणार आहेत .
..