मुलांच्या लसीकरण मोहिमेचा मार्ग मोकळा
मुंबई/ भारत बायोटेक चां कोव्हाक्सिन लासिला डी सी जी आय ने परवानगी दिल्यामुळे मुलांच्या लसीकरणाच्या मार्ग मोकळा झाला असून केंद्र सरकारने १५ ते १८ वयोगटातील मुलांचे ३जानेवारीपासून लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना १० जानेवारी पासून बूस्टर डोस दिला जाणार आहे कोरोंनाचा सर्वाधिक धोका वयोवृध्द व्यक्तींना असतो त्यामुळे ६० वर्षांवरील व्यक्तींना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेस्तर डोस दिलं जाणार आहे काल पंतप्रधान मोदी यांनी देशवासीशी संवाद साधताना ही माहिती दिली तसेच ओमीक्रोन बाबत भीती बाळगू नका फक्त व्यक्तिगत स्तरवर आपली काळजी घेऊन स्वतःला कुटुंबाला आणि देशाला वाचवा असे आवाहन केले