ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामनोरंजनमहापालिकामहाराष्ट्रमुंबईराजकीय

मुंबई जनसत्ता न्यूज पोर्टलचे उध्दघाटन


मुंबई -प्रिट मीडिया मध्ये आपल्या धारदार लेखणीने गरीब,पिढीत आणि शोषितांना न्याय मिळवून देणार्‍या मुंबई जनसत्ताचे आता न्यूज पोर्टल ही सुरू झाले असून दिंनाक 28 जुलै 2021 संपादक किसन जाधव यांच्या हस्ते त्याचे उद्घघाटन झाले.यावेळी प्रसार माध्यमधील श्री बी.ए.जाधव, माजी पोलिस अधिकारी शिवाजी पोपळे, मेनेजर प्रविण शितोळे ,उद्योजक क्षेत्रातील अर्जुन गायकवाड,सत्तापा साळोखे आणि सामाजिक क्षेत्रातील चंद्रशेखर कानडे ,दादासाहेब जाधव, अशोक जाधव ,सचिन बर्गे मान्यवर उपस्थित होते.

मुंबई जनसत्ता न्यूज पोर्टल मध्ये महापालिका, सामाजिक, गुन्हे, कला,सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील ताज्या आणि विश्‍वसनीय बातम्या बघायला मिळतील. मुंबई जनसत्ता हे न्यूज पोर्टल म्हणजे तळा गाळातील जनतेचा बुलंद आवाज असून ती एक सामाजिक चळवळ सुधा आहे. आपणही या चळवळीत सामील व्हावे.

error: Content is protected !!