ओमिक्रोनचां मुकाबला करण्यास महापालिका सज्ज
मुंबई/ कोरणाचा नवाा व्हेरीअँट ओमिक्रीन फैलावत असल्याने आणि त्याचा फैलाव आफ्रिका खंडातील ८ देश तसेच हाँगकाँग मधून होत असल्याने जगभर खबरदारी घेतली जात आहे .मुंबई महापालिकेनेही बाहेरच्या देशातून येणाऱ्यांसाठी मुंबई विमातळावर संस्थात्मक अल्जिकरण सक्तीचे केले आहे .प्रवाशांची चाचणी केली जात आहेे. यात कोणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला तात्काळ कोविंड सेंटर मध्ये हलविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.त्याच बरोबर मुंबईतील को बीड रुग्णालये आणि कोवििंड सेंटर यांचे फायर ऑडिट करण्याचेही आदेश देण्यात आले आहे.दरम्यान जगभरात आफ्रिकन देशातून येणाऱ्या विमानांना बंदी घालण्यात आली असली तरी भारत सरकारने मात्र अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही काल या विषया पंतप्रधान सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे समजते