आता हट्टीपणा कशासाठी
मुंबई/ केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी जे तीन कृषी कायदे केलेले होते ते आता मागे घेतले आहेत असे असताना शेतकरी आपले आंदोलन का मागे घ्यायला तयार नाहीत हा हट वाद कशासाठी असा संतप्त सवाल मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी केला आहे. शेतकरी नेत्यांच्या या आडीबlजिबद्दल जनतेत आणि शेतकऱ्यांमध्ये सुधा संताप आहे .
बाबूभाई पुढे म्हणाले की मुंबईत शेतकरी नेत्यांची किसान पंचायत झाली यात टीकेत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोदी सरकारवर खूप दोष देण्याचा प्रयत्न केला पण खरोखरच यात मोदी सरकार दोषी आहे का ? उलट मोदींनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मान ठेऊन ते कायदे मागे घेतले मग आता आंदोलन… रस्ते अडवून कशासाठी बसले आहेत रस्ते आदवल्याने वाहतुकीला/ लोकांना किती त्रास सहांकरवा लागतो याची त्यांना कल्पना आहे का ? शेतlतळे काम सोडून शेतकरी विरोधकांच्या नादाला लांगुन .गेले वर्षभर आंदोलन करीत आहेत यात त्यांचे आणि देशातील शेतीचे किती नुकसान झलेव्याची कल्पना आहे का ? असा सवालही बाबूभाई यांनी केला त्याच बरोबर आंदोलनात किती शेतकरी होते आणि किती राजकारणी होते याची देशाला कल्पना आहे त्यामुळे लोकांना टीकेत आणि त्यांच्या साथीदारांनी अधिक त्रास देऊ नये….