ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

आफताब याला घेवून जाणाऱ्या पोलीस व्हॅन वर तलवारीने हल्ला

दिल्ली/ श्रद्धा वालकर हिला ठार मारून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून जंगलात फेकणारा श्रधाचा क्रूरकर्मा प्रियकर आफताब याला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हेन वर काल हिंदू सेनेने तलवारीने हल्ला केला सुदैवाने यात आफताब बचावला आहे.
आफताब सध्या तिहार तुरुंगात आहे काल त्याची पोलीग्राफ टेस्ट होती त्यासाठी त्याला तुरुंगातून लेब मध्ये नेले जात असताना अचानक हिंदू सेनेचे कार्यकर्ते हातात तलवारी घेऊन आले आणि त्यांनी पोलिसांची गाडी अडवली आणि गाडीवर तलवारी आपटल्या मात्र पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांना रोखले आणि आफताबला सुरक्षित नेले . या प्रकरणी हिंदू सेनेच्या कार्यकर्त्या विरुद्ध गुन्हा दाखल करून काहीना ताब्यात घेण्यात आले आहे .

error: Content is protected !!