ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

राज ठाकरेंच्या सभेसाठी अयोध्येतील 2500 हिंदुत्ववादी – औरंगाबाद मधील वातावरण तापले

औरंगाबाद/ मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यांच्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले असून 1 मे रोजी मनसेची जी सभा होणार आहे तिला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी औरंगाबाद मध्ये सेनेने मेळावा आयोजित केला आहे त्यामुळे 1 मे रोजी औरंगाबाद मध्ये शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे .
1मे रोजी औरंगाबाद मध्ये मनसेची जी सभा होणार आहे तिची जय्यत तयारी सुरू आहे त्यासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक मंडलात मोठा स्टेज बधला जाणार आहे . प्रचारासाठी गाड्या फिरत आहेत सोशल मीडियावरून सुधा जबरदस्त परचार सुरू आहे दरम्यान शिवसेनेने याच दिवशी औरंगाबाद मध्ये मेळाव्याचे आयोजन केले आहे .उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि औरंगाबादचे मजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर या मेळाव्याची जबाबदारी आहे .शिवाय या सभेला विरोध करणाऱ्या सामाजिक संघटना आणि वंचित सारखे पक्षही विरोधासाठी तयार आहेत त्यामुळे औरंगाबाद मधले वातावरण गरम आहे . काल दिवसभर पोलिसांच्या बैठकांमध्ये बैठका सुरू होत्या सायंकाळी माणसे नेते बाळ नांदगावकर यांनीही पोलिसांची परवानगीनंतर भेट घेतली म

error: Content is protected !!