वांद्रे- वर्सोवा सीलिंकल सावरकरांचे नाव
मुंबई/ वांद्रे-सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची घोषणा काळ मुख्यमंत्र्यांनी केली . तसेच सावरकरांच्या नावाने शौर्य पुरस्कारही दिला जाणार आहे
शिंदे- फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर 13 मार्चला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून कोस्टल रोडला संभाजी महाराजांचे,तर वांद्रे वर्सोवा सी लिंकला सावरकरांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली होती . त्यानुसार सी लिंकला सावरकरांचे नाव देण्यात आले आहे मात्र अजून या सिलिंकचे काम पूर्ण झालेले नाही ९.६ किमी चां हा मार्ग २०२५ मध्ये पूर्ण होणार आहे वर्सोवा येथून कोळीवाडा मार्गे पुढे हा मार्ग पश्चिम द्रुतगती मार्गाला मिळेल काल सावरकरांच्या जयंती दिना मुख्यमंत्र्यांनी हि घोषणा केली.