ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

अखेर विधान परिषदेवर त्या 11 आमदारांचा शपथविधी


मुंबई/उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात विधान परिषदेसाठी 11 सदस्यांची नावे देण्यात आली होती पण अखेरपर्यंत त्या यादीतील लोकांना काही आमदारकी मिळालेली नाही. कारण तात्कालीन राज्यपाल भगतसिंग कोसारी यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेली यादी दाबून ठेवली आणि अखेरपर्यंत मवियाच्यात्या सदस्यांना विधान परिषदेवर जाता आले नाही त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि भाजपा शिंदे गट व अजित पवार गटाचे सरकार आले .त्यानंतर विधान परिषदेचां 11 जागांसाठी निवडणूक झाली त्यात महायुतीचे ९ तर मवियाचे उमेदवार निवडून आले. यत यामध्ये पंकजा मुंडे योगेश टिळेकर अमित गोरखे परिणय फुके सदाभाऊ खोत भावना गवळी कृपाल तुमाने आदींचा समावेश आहे तर राष्ट्रवादीच्या शिवाजी गरजे राजेश विटेकर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांचा समावेश आहे या सर्वांनी आमदार म्हणून शपथ घेतली

error: Content is protected !!