हीजबुल्ला- इस्राईल युद्ध शेवटच्या टप्प्यात हिजबुल्लाचा प्रमुख नसरुल्लाचा खात्मा
बेरूत/गेल्या काही महिन्यांपासून इस्त्राईल विरुद्ध आम्हास त्यांच्या जबरदस्त सुरू आहे या युद्धात गाझापट्टीतील हजारो लोकांचा मृत्यू झालेला आहे त्याचबरोबर स्टाईलचा सुद्धा नुकसान झालेले आहे मात्र हमासच्या बाजूने लढणाऱ्या हिजबुला दहशतवादी संघटनेला इस्त्राईलने जबरदस्त दणका दिला आहे इस्त्राईलने लॅब्नॉन मधील हिजबुल्लाच्या मुख्यालयावर केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख नासरुल्ला मारला गेला त्यामुळे हीजबुल्लाचे मोठे नुकसान झाले असून आता हिजबुललां माघार घेण्यावचून पर्याय नाही मात्र नसरुल्लाच्या मृत्यूमुळे इराण संतप्त झाला आहे आणि त्यांनी इस्रायलला बदल्याची धमकी दिली आहे मात्र असे असले तरी नसरूल्ला चा मृत्यूमुळे हीजबुल्लाचा कणा मोडला आहे त्यामुळे हे युद्ध आता अंतिम टप्प्यात आहे
