ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

नीतेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण- जेल या बेल आज फैसला


कणकवली/ शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्या वरील हल्ल्या प्रकरणी या प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील न्यायालयीन सुनावणी काल पूर्ण झाली असून आज नितेश राणेंना जेल की बेल यावर कोर्ट निकाल देणार आहेे.
संतोष परब हल्ल्या प्रकरणी नितेश राणे यांच्यासह ५ जन आरोपी आहेत त्यातील चौघे अटकेत आहेत तर नितेश फरार आहे. मात्र त्याने अटकपूर्व जामिनासाठी सिंधुदुर्ग न्यायलायात अर्ज केला होताा. ती गेल्या दोन दिवसांपासून सुनावणी सुरू आहे नितेश राणे यांच्यासाठी एड.संग्राम देसाई तर सरकारी वकील म्हणून एड.प्रमोद घरात काम पाहत आहेत.सुरवातीला बचाव पक्षाचे वकील संग्राम देसाई यांनी युक्तिवाद करताना नितेश राणे यांना हेतूुरस्सर या प्रकरणात अडकवण्याचा आल्याचा दावा केला. आरोपी बरोबर त्यांचे कोणतेही संबंध नाहीत असे सांगितले या घरात यांनी सतोंश परब यांच्यावरील हल्ल्याच्या वेळी आरोपींनी नितीश राणे यांच्याशी संपर्क साधला होता. अशावेळी त्यांना अटकपूर्व जमीन दिला तर ते बाहेर जाऊन पुरावे नष्ट करतील असे सांगून जमिनीला विरोध केला तर सरकारी पक्ष जुन्या जजमेंट वाचून वेेळखाडूपणा करीत आहे असा आरोप देसाई यांनी केला काल दोन्ही वकिलांचा युक्तिवाद संपला असून आज निकाल आहे.

error: Content is protected !!