भीमा कोरेगाव परिसराची पोलीस महासंचालकांकडून पाहनी
पुणे/भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी चा शौर्य दिनानिमित्त पूर्ण महाराष्ट्रातून लाखो दलित जाधव भीमा कोरेगाव संग्रामातील सूर्योदयांचे स्मरण करण्यासाठी जमतात त्यानिमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एक जानेवारीला किंवा कोरेगाव मध्ये प्रचंड असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो कारण 1 जानेवारी 2018 ला या ठिकाणी मोठी दंगल झाली होती तसा प्रकार भविष्यात घडू दे यासाठी आठवडाभरापूर्वीच या ठिकाणी पोलिसांचा फौज फाटा आणला जातो याच सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आज महाराष्ट्राच्या पोलीस बघा संचालक रश्मी शुक्ला यांनी भीमा कोरेगाव परिसराला भेट दिली आणि बंदोबस्ताची पाहणी केली तसेच पोलिसांना काही महत्त्वाच्या सूचना ही दिल्या यावेळी त्यांच्यासोबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
भीमा कोरेगाव चा इतिहास मोठा रेंज आहे या ठिकाणी 500 महार सैनिकांनी इंग्रजांच्या मदतीने बाजीरावाच्या सैन्याचा पराभव केला होता याच शौर्याचे स्मरण करण्यासाठी एक जानेवारीला भीमा कोरेगाव परिसरात असलेल्या स्मृती स्तंभाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून दलित बांधव या ठिकाणी येतात आणि स्मृती स्तंभाला अभिवादन करतात परंतु 2018 मधील या ठिकाणी काही जातीयवादी दंगल घडवून आणली होती तेव्हापासून या भागात एक जानेवारीला मोठा बंदोबस्त ठेवण्यात येतो जेणेकरून कोणताही अनुचित प्रकल्प कळू नये आणि येथे अभिवादनासाठी येणाऱ्या आंबेडकरी जनतेला कोणताही त्रास होऊ नये यासाठी गृह खात्याकडून मोठी दक्षता घेतली जाते त्याचाच एक भाग म्हणून पोलीस महासंचालकांनी या भागाची पाहणी केली