रेल्वेच्या जनथाळीचा प्रवाशांना दिलासा
मुंबई/लांब पडल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये जनरल डब्यातून प्रवास करणे फार मोठे जीकरी चे असते कारण एकीकडे प्रचंड गर्दी तर दुसरीकडे खाण्यापिण्याचे हाल अशा परिस्थितीत प्रवाशांना प्रवास करावा लागतो. परंतु आता रेल्वेने जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जन थाळीचे योजना सुरू केली आहे त्यानुसार वीस रुपयात पुरी भाजी तर पन्नास रुपयात संपूर्ण पॅकबंद भोजन ज्यामध्ये पाण्याच्या बाटलीचा सुद्धा समावेश आहे. अशा तरीही रेल्वेची जनथाळी जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूपच दिलासादायक ठरलेली आहे त्यामुळे रेल्वे प्रवास आहे रेल्वे मंत्र्यांना धन्यवाद दिलेले आहेत लांब पडल्याच्या गाड्यांमध्ये कधी कधी बारा ते पंधरा तास गर्दीतून प्रवास करावा लागतो अशावेळी जेवणाचे खूप हाल होतात कारण रेल्वेमध्ये फक्त आरक्षित डब्यांमध्येच जेवण मिळते पण जनरल डब्यांमध्ये जेवणाचे हाल होत असतात म्हणूनच ही योजना सुरू करण्यात आली आहे.