ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

वरळी सिलेंडर स्फोटातील जखमींवर ४० मिनिटे उशिरा उपचार- डॉक्टर बडतर्फ तर नर्स निलंबित


मुंबई/ वरळी सिलेंडर स्फोटातील गंभीर जखमी पुरी दांपत्याला नायर मध्ये उपचारासाठी आणले असता त्यांच्यावर उपचार करण्यास तब्बल ४० मिनिटे उशीर झाल्याने त्या दांपत्याचा मृत्यू झाला असे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले असून या प्रकरणी डॉ.शशांक यांना बडतर्फ करण्यात आले तर नर्स प्रीती हिला निलंबित करण्यात आले असून तिची खाते निहाय चौकशी सुरू आहे ३ नोव्हेंबर रोजी वरळी मध्ये घरगुती गॅस सिलेंडर चां स्फोट झाला होता या स्फोटा नंतर जखमींना नायर मध्ये आणण्यात असेल होते मात्र तिथले डॉक्टर आणि नर्स यांच्या हलगर्जी पणामुळे पती पत्नी चां मृत्यू झाला तर ५महिन्याचा बालक गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी पालिकेने दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार कारवाई झालीी.

error: Content is protected !!