बोगद्यातल्या खड्ड्यात गेले पालिकेचे १४८ कोटी ६८ लाख
मुंबई/ नियोजनाचा अभाव आणि सेटिंग करून दिलेले कंत्राटदार यामुळे पालिकेच्या कामांचा कसा खेळ खंडोबा होतो ते पुन्हाएकदा बघायला मिळाले आहे .कारण घाटकोपर ते पवई या ४किमी लांबीचा जल बोगद्याचे काम टनेल बोरिंग मशिनडकल्यामुळे अडिज वर्षांपासून ठप्प आहे .परिणामी पालिकेला १४७ कोटी ६८ लाख कंत्राटदाराला द्यावे लागणार आहेत अशी कामे हाती घेताना तिथली भौगोलिक परिस्थिती आणि कंत्राटदारांची कमाची शमता या दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायचे असतात पण अशा मोठ्या कांत्रातातून पैसे खायला अधिक वाव असल्याने कामे झटपट मंजूर करून घेतली जातात आणि त्यात मुंबईकरांच्या पैशाची माती होते.