ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महापालिकामहाराष्ट्रमुंबई

यशवंत जाधव ,महाडेश्वर ‘ अमेय घोले ; रवी राजा ‘ प्रभाकर शिंदे यांचे वार्ड महिलांसाठी राखीव आरक्षण सोडत जाहीर



मुंबई – आज मुंबई महानगर पालिकेसह १४ महापालिकांची आरक्षण सोडत जाहीर झाली . ओबीसी आरक्षणाशिवाय होणार्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे वार्ड महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांना आता दुसरा वार्ड शोधावा लागणार आहे. ज्यांचे वार्ड महिलांसाठी राखीव झालेत त्यांच्यात शिवसेनेचे यशवंत जाधव , माजी महापौर महाडेश्वर , आरोग्य समितीचे अध्यक्ष आणि आदित्य ठाकरे यांचे खासम्खास अमेय घोले यांचाही समावेश आहे तर कॉंग्रेसचे जेष्ठ नगरसेवक आणि पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा भाजपचे गट नेते प्रभाकर शिंदे यांचाही वार्ड महिलांसाठी राखीव झालाय . मात्र महापौर किशोरी पेडणेकर यांचा वार्ड सर्वसाधारणसाठी असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे .
आज रंगशारदा मध्ये आरक्षणाची सोडत काढण्यात आली अनुसूचित जातींसाठी १५ त्यापैकी महिला साठी ८,अनुसूचित जमातीसाठी २ त्यामध्ये महिलांसाठी १, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी २१९ यापैकी महिलांसाठी ११८ वार्ड आहेत नुसुचीत जातीसाठी ६०,१५३,१५७,६२,२१५,२२१ हे वार्ड रखीव आहेत तर अनुसूचित जातीच्या महिलांसाठी ८५,१०७११९,१३९,१६५,१९०,१९४ आणि २०४ हे वर्द राखीव आहेत १,३,४६,७,८,१२,१३,१४,१५,१६, १७,१८,१९,२४,२६,२७,३०,३१,३२,३५,३६,३७,३८,४०,४१,४२,४३,४७,४८,५१महिला[,५५ अनुसूचित जाती] ५६,५८,[६० अनुसूचित जाती]६२,६३,६८,७०,७१,७२,७३,७६,७७,७८,८२,८३, ८४, ८५ [अनुउचीत जाती महिला ]] हे सर्व वार्ड पुरुष खुल्या वर्गासाठी आहेत तर ५,९,१०,११,२१,२२,२३,२५,२८,२९,३३,३४,३९,४४,४५,४६,४९,५०,५२,५३,५४,[६१,,६७,६९,७४,७९,८०,८१[ ५५ अनुसूचित ] ८५ अनुसूचित जाती महिला ],८६,८८,९०,९२,९५ ९६ .९८,९९,१०० आदी वार्ड खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आहेत

error: Content is protected !!