ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

उत्तर प्रदेशातील मदरसांमध्ये आर्थिक घोटाळा

विद्यार्थ्यांचे नाव आधार कार्डशी लिंक करतात दहा हजार विद्यार्थी गायब
लखनऊ/उत्तर प्रदेशातील योगी सरकारने राज्यातील मदरशांत बाबत आता कठोर भूमिका घेतलेली आहे घेतलेली आहे त्यानुसार मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे तसेच विद्यार्थ्यांना आधार कार्ड ची लिंक करणे ही बंधनकारक आहे मात्र हा निर्णय सरकारने घेताच मदरशांमध्ये हजारो विद्यार्थी गायब झालेत याचा अर्थ दरशांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या नावावर भलतेच लोक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हडप करत होते एकट्या हरदोली जिल्ह्यात 141 मदरसांमधील घोटाळा उघडकीस आले यास 141 मदरशांमध्ये जवळपास 25 हजार विद्यार्थी शिकत होते परंतु आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय सरकारने घेताच या मदरसांमधील दहा हजाराहून अधिक विद्यार्थी गायब झाले याचा अर्थ मदरशांमध्ये विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या दाखवली जात होती मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला दर महिन्याला तीनशे रुपये शिष्यवृत्ती मिळते परंतु उत्तर प्रदेशातील अनेक मतदारसंघांमध्ये बोगस विद्यार्थी संख्या दाखवून शिष्यवृत्ती लाटली जात होती. पण आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू झालेली आहे आणि या चौकशीनंतर मदर्सांच्या संचालकांना अटक होण्याची शक्यता आहे

error: Content is protected !!