ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

जेष्ठ काँग्रेस नेते स्वर्गिय शिवाजीराव देशमुख यांच्या पत्नीचे निधन

सांगली/ ता .शिराळा -पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या पत्नी सरोजिनी देशमुख यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी दुःखद निधन झाले त्या ८२ वर्षांच्या होत्या . स्वर्गिय शिवाजीराव देशमुख यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत सरोजिनी यांची त्यांना मोलाची साथ लाभली .जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख हे स्वर्गीय सरोजिनी देशमुख यांचे सुपुत्र असून त्यांचेही सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोलाचे योगदान आहे .सरोजिनी देशमुख यांच्या निधनाबद्दल शिराळा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून बुधवारी त्यांच्या पार्थिवावर कोथरूड येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत .

error: Content is protected !!