मराठवाडा पेटला बीड मधे जमावबंदी मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट – आमदारांच्या गाड्या, घरे जाळली
बीड/ जरागे यांच्या आमरण उपोषणामुळे मराठा समाज खवळून उठला आहे सं5आपल्या मराठा आंदोलकांनी बीड मध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार सोलंखे व क्षीरसागर यांच्या घराना धडक देऊन तोडमोड व जाळपोळ केली त्यामुळे सत्ताधारी भाजप तसेच शिंदे व अजित पवार गटाचे आमदार घाबरले आहे आज बीड मध्ये बंद पुकारण्यात आल्याने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जमाव बंदीचे आद3श दिले आहेत.त्यातच जरांगेंची प्रकृती खालावल्याने सरकारचे टेन्शन वाड ळे आहे .काळ मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सर्व परिस्थितीची माहिती दिली.तर काळ फडणवीस यांचं सागर बंगल्यावर भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे सुधा हजार होते दरम्यान ज्यांच्याकडे कुणबी नोंद असलेली जात कागदपत्र असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे
