नीतेश राणे यांना न्यायलायचा दणका ; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
कणकवली/ संतोष परब या शिवसैनिकांवर केलेल्या हल्ल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी नितेश राणे याचा जामीन अर्ज काल जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला त्यामुळे आता नितेश राणी आज उच्च न्यायालयात अर्ज करणार आहे .तिथेही जर त्याचा जमीन अर्ज फेटाळला तर मात्र तो सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो पण तेवढं तो करणार नाही हायकोर्टात त्याला जमीन नाही मिळाला तर त्याला पोलिसांना शरण यावेच लागेल. नितेश बरोबरच सावंत याचाही अर्ज फेटाळण्यात आला आहे. नीतेश राणेचा जमीन अर्ज फेटाळताच शिवसैनिकांनी कणकवली तसेच मुंबई ठाण्यात फटाके लावून आनंद व्यक्त केला