ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

राहुल गांधींच्या हिंदू वरील टिप्पणीमुळे लोकसभेत खडा जंगी


नवी दिल्ली /जे लोक धार्मिक विद्वेष पसरवतात सतत जातीयवाद करतात नफरत याबाबतच विचार करतात ते हिंदू कसे असू शकतात आणि भाजपा किंवा मोदी म्हणे सर्व हिंदू नाहीत. या राहुल गांधींच्या हिंदू बाबतच्या टिप्पणीमुळे आज लोकसभेत सत्ताधारी भाजपा व दोन्ही पक्षात असलेले काँग्रेस यांच्या त सोडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोन्ही नेते चांगलेच सत्तापले होते अमित शहा यांनी तर राहुल गांधींच्या राजीनाम्याची मागणी केली तसेच त्यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी केली तर पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी एवढ्या मोठ्या संख्येने या देशात असलेल्या हिंदू बाबत असे कसे काय बोलू शकतात ते सर्व हिंदूंना कसे काय ठरवू शकतात असा सवाल केला यावेळी भाजपाचे काही मंत्रीही मोदी साहेबांच्या बरोबरीने राहुल गांधींची वाद घालताना दिसत होते.
सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिवाचनावर बोलताना विरोधी पक्ष नेते राहुल गांधी भलतेच आक्रमक झाले होते त्यांनी मोदींच्या यापूर्वीच्या भाषणाचा अहवाला देत सांगितले की मोदी पूर्वी म्हणाले होते की हिंदुस्तान अहिंसावादी देश आहे हिंदुस्तानी कधीही कोणावर आहे आमच्यावर महापुरुषांचे चांगले संस्कार झालेले आहेत पण मला त्यांना विचारायचे आहे तुम्ही जर सांगता की आम्ही अहिंसावादी आहोत मग नफरत आणि हिंसा यावरच भाजपाचे राजकारण कसे ?असा राहुल गांधींनी सवाल करताच सर्व भाजपा खासदार संतापले आणि राहुल गांधीच्या विरोधात बोलू लागले गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की दिल्लीत शिखांचे हत्याकांड झाले ती हिंसा नव्हती का ? आणीबाणीत लोकांना घबरवण्यात आले तुरुंगात डांबले तो दहशतवाद नव्हता का? राहुल गांधींच्या हिंदू विरोधी विधानावरून लोकसभेत आणि बाहेरही मोठा गदारोळ माजला

error: Content is protected !!