ज्येष्ठ पत्रकार दिपक शिरवाडकर यांचे दुःखद निधन
‘मुंबई/ सामाजिक क्षेत्रात मोलाचे काम करणारे .ज्येष्ठ पत्रकार दिपक शिरवाडकर यांचे अल्पशा आजारने आज निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आमच्या मुंबई जनसत्ता वृत्तपत्राशी त्यांचे पूर्वीपासून खूप घनिष्ठ संबंध होते. मुंबई जनसत्ताच्या संघर्षाच्या काळात त्यांनी खूप सहकार्य केले. मुंबई जनसत्ता मध्ये शिरवाडकर यांनी जनतेच्या समस्यां वेळोवेळी लेखातून ,लोकांसमोर मांडले. अशा एका चांगल्या आणि धाडसी ज्येष्ठ पत्रकार यांना मुंबई जनसत्ताची भावपूर्ण श्रद्धांजली!!
अंत्ययात्रा शनिवार दिनांक १४.१२.२०२४ रोजी सकाळी १०.००वाजता निघेल,अष्टविनायक अपार्टमेंट,विरार
..