आयोध्या दलित महिलेची क्रूर हत्या हातपाय बांधलेल्या अवस्थेत युवस्त्र मृतदेह आढळला
अयोध्या/अयोध्ये नदीच्या का गावात दलित महिन्याचा हातपाय बांधलेल्या अवस्थेतील विवस्त्र मृतदेह सापडलं विशेष म्हणजे या मृतदेहाचे डोळे काढण्यात आले होते तसेच तिला ठार मारण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते या घटनेमुळे आयोजित एकच खळबळ मानवी आहे अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांनी ही सर्व माहिती प्रसार माध्यमांसमोर सांगताना त्याला अश्रू अनावर झाले होते या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे दरम्यान मला संसदेत जाऊ द्या हे प्रकरण मी पंतप्रधान मोदीं समोर मांडणार आहे आणि जर न्याय मिळाला नाही तर खासदारकीचा राजीनामा देणार आहे असे अवरेज प्रसाद यांनी सांगितले
अयोधनीच्या एका गावातून शुक्रवारी एक महिला बेपत्ता झाली होती तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस ठाण्यात ही नोंदविण्यात आली होती मात्र तिचा शोध घेतला असता की कुठेच सापडली नाही ते शुक्रवारी मात्र तिच्या मृतदेह आढळला गावापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या एका छोट्या कॅनलमध्ये हा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत सापडला या महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत तिच्या हत्या करण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे या घटनेमुळे अयोध्या परिसरात खळबळ मांडली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत
