ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मालेगावात 4000 बांगलादेशींना बनावट जन्म दाखले सोमय्यांची चौकशीची मागणी


मालेगाव/भारतात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रित्या बांगलादेशी राहतात आणि त्यांना निवासाचे सर्व दाखले इथल्याच भ्रष्ट सरकारी यंत्रणेने दिलेले आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहेत यासाठी यासाठी नेमण्यात आलेली आहे यासाठी सध्या चौकशी करीत आहे दरम्यान मुस्लिम बहुल असलेल्या मालेगावात तब्बल 397 बांगलादेशींना खोटी कागदपत्र देऊन त्यांचे जन्म दाखले बनवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे शुक्रवारी किरीट सोमय्या यांनी मालेगावात छावणी पोलीस ठाण्यात तसेच महापालिका व धान्य पुरवठा कार्यालयांना भेट देऊन याबाबत चर्चा केली तसेच 15वड्यापूर्वी जन्म प्रमाणपत्र दाखल करणाऱ्या 100 संशयित्यांच्या नावाची यादी पुराव्या निशा दिली आहे त्यामुळे आता त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणे पोलिसांना बंधनकारक आहे त्यामुळे आता चौकशीला वेग आलेला आहे यापैकी काही नाव अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेली आहे यामधील काही महिलांचाही समावेश आहे या महिलांना न्यायालयात उभे केले असता चार तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आता ह्या संपूर्ण प्रकारची एसआयटीमार्फत चौकशी सुरू होणार आहे

error: Content is protected !!