ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजनेचा फटका समाज कल्याण व आदिवासी विभागाला! दोन्ही विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला


मुंबई/लाडकी बहीण योजना आता सरकारच्या अवघड जागेवरच दुखणं बनला आहे कारण या योजनेसाठी दरमहा ४५ हजार कोटी रुपये खर्च होतो सध्या या योजनेतून ५० लाखाच्या आसपास लाभार्थींना वगळण्यात आल्यामुळे खर्च थोडाफार कमी झाला असला तरी यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी ३६000 कोटीची तरतूद करण्यात आली आहे दरम्यान या योजने साठी दीदी उपलब्ध व्हावा म्हणून समाज कल्याण आणि आदिवासी विभागाचा जवळपास सात हजार कोटींचा निधी रोखण्यात आला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे
लाडकी बहीण योजनेसाठी सरकारला निधी कमी पडत आहे त्यामुळे या योजनेसाठी उपलब्ध व्हावा म्हणून सरकारने इतर विभागाचे काही प्रमाणात दिली या योजनेकडे वळवले आहे मिळालेल्या माहितीनुसार समाज कल्याण विभागाचा 3000 कोटींचा तर आदिवासी विकास मंत्रालयाचा चार हजार कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आला आहे त्यामुळे या दोन विभागाच्या योजनांना काही प्रमाणात कात्री बसण्याची शक्यता आहे त्या दोन्ही विभागाच्या योजना बंद पडण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे अर्थमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे या दोन्ही विभागाशी संबंधित सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे

error: Content is protected !!