आगरीपाडा येथील अनाथ आश्रमातील २२मुलाना कोरोंना
मुंबई/कोरोंनाचा प्रादुर्भाव ओसरला असे वाटत असतानाच आगरीपाडा येथील सेंट जोसेफ अनाथ आश्रमातील २२मुलाना कोरोणाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे
आगरीपाडा येथील सेंट जोसेफ अनाथ आश्रमातील मुलांची कोरोंना चाचणी करण्यात आली होतील तिचा अहवाल आला असून त्यात २२ मुलांचे रिपोर्ट पोंजीटीव्ह आले यात चार मुले बरा वर्ष वयोगटातील असून त्यांचे नायर रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत