ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेमहाराष्ट्र

पुणे हादरले गतिमंद विवाहितेवर सामूहिक बलात्कार


पुणे/ महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून काल पुण्यात एका गतिमंद विवाहितेवर चौघांनी सामूहिक बलात्कार केला या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे
पुण्याच्या भरती विद्यापीठ भागात राहणारी एक तरुणी स्वारगेट येथून जात असताना एका गुंडाने तिला फसवून दत्त वाडी येथील जनता वसाहतीत आणले त्यानंतर त्याने आपल्या इतर तीन मित्रांना बोलावून चारही जननी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला दरम्यान त्या विवाहितेच्या रडण्याचा आवाज एकून आजूबाजूचे लोक धावले व त्यांनी दाराला बाहेरून कडी लावून पोलिसांना बोलावून घेतले त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन चारही जणांना अटक केली तसेच त्या महिलेला ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले.जनता वसाहत ही गुन्हेगारी साठी कुख्यात असून तिथे नेहमी काहीतरी घडत असते मात्र या घटनेने संपूर्ण पुणे हादरले आहे

error: Content is protected !!