ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेमुंबई

मुंबईत अवकाळी पाऊस

मुंबई/ अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काल मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावूस पडला राज्याच्या इतरही भागात पावूस पडला या अवकाळी पावसामुळे सोयाबीन आणि कपाशीचे मोठे नुकसान झालेय
काल दुपारनंतर मुंबईच्या आकाशात ढग जमू लागले आणि हळू हळू अंधार दाटून आला त्यानंतर पावसाची रीप रिप सुरू झाले अकाली आलेल्या या पावसामुळे मुंबईकर काहीसे गांगरून गेले .मात्र संध्याकाळी कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली.पावसामुळे मुंबईच्या रस्त्यावरील काही भागात ट्रॅफिक सुधा जान झाले होते.आता हा अवकाळी पावूस आणखी किती दिवस मुंबईत मुक्काम ठोकतो याची मुंबईकरांना काळजी लागली आहे.

error: Content is protected !!