ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

नोकर भरती घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत

मुंईक- नोकर भरती घोटाळ्यावरून हा विकास आघाडी सरकारला लक्ष्य करताना या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळे शिवाय होत नाही या घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालय पर्यंत पोचले आहेत असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला
नोकर भरती मोठ्या संख्येने घोटाळे झाले आहेत न्यासा कंपनीला 21 जानेवारी 2020 रोजी अपात्र ठरवले गेले त्यानंतर 4 मार्च 2019 रोजी उच्च न्यायालयाच्या निर्णयाने ती पात्र ठरली .मात्र चार कंपनीला काम दिले त्यानंतर आरोग्य भरतीमध्ये तसेच म्हाडा भरतीत टीईटी मध्ये घोटाळा झाला. 26 सप्टेंबरला परीक्षा घेतली न्यासाने या परीक्षेचे पेपर फोडण्याचे काम केले असा आरोप फडणवीस यांनी केला.

error: Content is protected !!