ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

कै. माधवराव भोसले यांची 15 वी पुण्यतिथी साजरी


मुंबई/ सुरक्षा रक्षक कायदा मंडळाचे जनक संस्थापक माधवराव भोसले यांची 17 मार्च 2022 रोजी भांडुप युनियन ऑफिस व सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा येथे 15 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली .यावेळी भांडुप युनियन कार्यालयात श्रीमती नंदाताई भोसले, ad. अजिंक्य भोसले,कृष्णा भोसले , भोर व कार्यकर्त्यांनी दिवंगत माधवराव भोसले यांच्या प्रतिमेला हार व पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांना वंदन केले तर सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा येथे मंडळाचे अध्यक्ष डोके,नंदाताई भोसले,अप्पासाहेब भोसले व बाजीराव भोर तसेच मंडळातील सर्व स्टाफ व सुरक्षा रक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी दिवंगत माधवराव भोसले यच्या प्रतिमेस हार व पुषगुच्छ अर्पण करून वंदन केले यावेळी मंडळाचे अध्यक्ष अप्पासाहेब यांनी दिवंगत माधवराव भोसले यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली

error: Content is protected !!