ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

राज ठाकरेंचे पत्राद्वारे जनतेला जाहीर आव्हान- भोग्यांचा त्रास झाल्यास 100 नंबर डायल करा


मुंबई/ मशिदींवरील भोंग्यना विरोध करून देशभर एक नवा वाद निर्माण करणाऱ्या राज ठाकरे यांनी आता एक पत्रक काढून भोंग्याचा त्रास झाल्यास 100 नंबर डायल करा असे आवाहन केले आहे
राजं ठाकरे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे की आम्ही मशिदींवरील भोग्यांन विरोध केल्यामुळे सकाळची मोठ्या आवाजातील अजाण बंद झाली तसेच मशिदींवरील 92 टक्के भोंगे उतरविण्यात आले केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात मशिदींवरील भोग्यांचा विरोधात कारवाई सुरू झाली ही कारवाई अजूनही सुरू आहे .म्हणूनच तुम्हाला जर भोग्यांचा त्रास झाला तर 100 नंबर डायल करून त्यावर तक्रार करा . आम्ही हा विषय जेंव्हा कळला आणि भोग्या बाबत 4 मे चां अल्टीमेंट दिला तेंव्हा माझ्या 28 हजार कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा पाठवल्या काहींना तडीपार करण्याचे आदेश कळले .मात्र आम्ही जो विषय लोकांसमोर ठेवला तो देशातील सर्व हिंदू बांधवांना पटला म्हणून त्याला प्रतिसाद मिळाला न्यायालयाने आवाजाबाबत 45 ते 55 डेसिबालची मर्यादा घातलेली आहे .आता त्याच मर्यादेच्या आत काही ठिकाणी भोंगे वाजत आहेत मात्र भोग्यांचा आवाज वाढला तर 100 नंबरवर तक्रार करा असे या पत्रात आव्हान करण्यात आले आहे .

error: Content is protected !!