ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबईराजकीय

राजकारणात अडकला डिलाईलरोडचा विकास

मुंबई-(अर्थरोडनाका) सातरस्ता ते डिलाईलरोड पर्यंतचा जो पट्टा आहे त्या संपूर्ण पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर मराठी माणसांची वस्ती आहे. इथला जो मुळ मराठी माणूस होता त्याला पद्धतशीरपणे इथून घालवण्याचे कारस्थान सुरू झाले आणि या कारस्थानात सर्वच पक्षांचे लोक कमी अधिक प्रमाणात सामील आहेत.
इथले मराठी माणसांचे तारणहार म्हणून ओळखले जाणारे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सध्या लोढा सारख्या बिल्डरांच्या दलाल म्हणून काम करीत आहेत. दिवसा भाजपच्या लोढा शेठजी याला विरोध करायचा आणि रात्री त्याच्या सोबत बसून डिलींग करायची असे सुरू आहे . लोढा शेठच्या टोवरला रस्ता देण्यासाठी सुभाष नगर मधल्या स्थानिक रहिवाशाशी गद्दारी करणारे दगाबाज, दरोडखोर राजकारणी प्रमुख लोक आता या पालिका निवडणुकीत पुन्हा या भागातून तिकीट मिळवून नगरसेवक बनण्याची स्वप्ने पाहत आहेत (पुढील अंकी खळबळजनक )

error: Content is protected !!