ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

दारुखाना सेक्स स्कँडल चे काय झाले ? मुख्य आरोपीला कोण वाचवत आहे

मुंबई/ झोपडपट्टीतल्या महिलांचे चोरून खाजगी क्षणांचे किंवा आंघोळी करतानाचे चित्रीकरण करून त्या महिलांची अब्रू चव्हाट्यावर टाकणाऱ्या दारूखाना सेक्स स्कँडल मुळे संपूर्ण मुंबई हादरली होती .  अजून याचा मुख्य सूत्रधार सापडला नाही तो कधी सापडणार असा सवाल महिला करीत आहेत . कारण अशा घटना इतर ठिकाणीही घडू शकतात . शिवडी पोलिस ठाणे अधिकारी याच्यावर कुणाचा दबाव टाकत आहे का ? अशी शंका व्यक्त केली जाते .

error: Content is protected !!