नाले सफाई साठी पालिकेची 250 कोटींची तरतूद
मुंबई/पावसाळ्यापूर्वी मुंबईत नाले सफाई चे काम केले जाते जेणेकरून मुंबईत कुठेही पाणी धुणे यंदाही नालेसफाईची जबाबदारी 31 कंत्राटदारांवर सोपविण्यात आली असून त्यासाठी २४९.२७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे नालेसफाईसाठी ज्या कंट्रोल दलाला घेण्यात आले आहे त्यांना 31 मार्च पूर्वी दहा लाख बावीस हजार 332 गाळ उपसावा लागणार आहे हे काम खूप मोठे असून त्यासाठी मनुष्यबळाची ही तितकीच आवश्यकता आहे दरम्यान मुंबई महानगरपालिकेचे जवळपास 50 हजार कामगार निवडणुकीच्या कामात गुंतलेले असल्याने यंदा मुंबईतील नागरी सुविधांच्या कामाचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे नालेसफाई म्हटली की त्यात नेहमीच कंत्राळतात हाच सफाई करतात त्यातच हे वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे त्यामुळे एप्रिल मे च्या काळात सगळे राजकीय पुढारी निवडणुकीच्या कामात बिझी असल्यामुळे नावे सफाईच्या कामाकडे फारसे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळणार नाही त्याचाच फायदा घेऊन कंत्राटदार नेहमीपेक्षा अधिक पद्धतीने हात सफाई करतील आणि पालिकेला चुना लावतील अशी भीती मुंबईकर व्यक्त करीत आहे आणि ही भीती काही प्रमाणात खरी आहे परंतु नालेसफाईत यंदा जर काम चुकारपणा झाला त्या आगामी पावसाळ्यात मुंबई मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबण्याची शक्यता वर्तवली जात आहे