मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत विजयी तर दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई विजयी
मुंबई, दि. ४ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत विजयी झाले
Read More