सरकारने दिलेल्या जमिनिवर रुग्णालये बांधता – मग त्यात गरिब रुग्णांसाठी बेड का राखीव नाहीत ?
सर्वोच्च न्यायालयाने खाजगी रुग्णालयांना फटकारलेनवी दिल्ली – सरकारकडून अनुदानावर जमीन संपादित करून उभारल्या जाणाऱ्या खासगी रुग्णालयांवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त
Read More