कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दूरदृश्यप्रणाली मार्फत लोकार्पण
कोल्हापूरच्या विकासात आणि पर्यटनाला गती देणाऱ्या विमानतळासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शुभेच्छा सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या टर्मिनलची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पाहणी
Read More