ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव

ताज्या बातम्या

ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा; जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ

विमानाला लटकले तरी मृत्यने गाठलेकबूल/ अफगाणिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी केलेल्या गदारीमुळे अखेर काल तालिबान्यांचा विजय झाला .राष्ट्रपतींना परदेशी पळ काढावा लागला

Read More
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिकेतील १३२अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नती वरून भाजपचा सेनेवर हल्ला

मुंबई/ शासकीय सेवेतील बदल्या आणि बडत्या हा सत्ताधाऱ्यांच्या कमाईचा विषय असतो.आणि राज्य सरकार मधील अधिकाऱ्यांची बदल्यांची प्रकरणे आजवर बरीच गाजली.सध्या

Read More
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिका आणि सरकार झोपले आहेत का?

धक्कादायक! मुंबईत सरकार जमिनीवर २०० अनधिकृत इमारतीमुंबई/सध्या मुंबईची धर्मशाळा झाली आहे देशाच्या वेगवेगळ्या काना कोपऱ्यातून कुणीही येतो आणि आणि मिळेल

Read More
ताज्या बातम्यामुंबई

लक्ष्मी नारायण व्यायाम शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

मुंबई/ मध्य मुंबईतील ना. म.जोशी मार्गावर असलेल्या प्रसिद्ध लक्ष्मी नारायण व्यायाम शाळे (ट्रस्ट)त आज सकाळी स्वातंत्र्य दीन साजरा करण्यात आला.

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकार आग्रह धरीत नाही तर तुम्ही का धरता?

राज्यपालांनी त्या यादीवरून काँग्रेस आमदारला सुनावले पुणे/ १२ नामनिर्देशित सदस्यांच्या यादीचा प्रश्न आता महाराष्ट्रात चांगलाच मनोरंजनाचा विषय ठरला आहे कारण

Read More
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

.तर पुन्हा कडक लॉक डाऊन लावावा लागेल-मुख्यमंत्री

मुंबई/ कोरोंना अजूनही गेलेला नाही उलट तिसऱ्या लाटेचा धोका आहे. अशावेळी नागरिकांनी बेफिकीर राहू नये .सरकारने ज्या सूचना आणि नियम

Read More
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुन्हा टॅब पुरवण्याची ३ कोटींची योजना ?

टक्केवारीचा दुसरा अध्यायपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुन्हा टॅब पुरवण्याची ३ कोटींची योजनामुंबई/ पालिका शाळेतील मुलाना निकृष्ट दर्जाचे टॅब पुरवून स्वतःचे हसे

Read More
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्रातील ७४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या शौर्य पदक देऊन गौरव

नवी दिल्ली / महाराष्ट्र ही शुर वीरांची भूमी असून तिला शिवछत्रपतींच्या शौर्य शाली इतिहासाचा वारसा आहे आणि लष्कर असो की

Read More
ताज्या बातम्या

आपणास सा. मुंबई जनसत्ता परिवारकडूनअमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

आपणास सा. मुंबई जनसत्ता परिवारकडून अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

स्वातंत्र्य दिनी दहशतवादी हल्ल्याच्या कट उधळला–चार दहशतवाद्यांना अटक

स्वातंत्र्य दिनी दहशतवादी हल्ल्याच्या कट उधळलाचार दहशतवाद्यांना अटकस्वातंत्र्य दिनावर दहशत वादाचे सावटश्रीनगर/ आज देशाचा ७५ वां स्वातंत्र्य दीन आहे मात्र

Read More
error: Content is protected !!