राणेंना मैदानात उतरवून भाजपने सेने विरुद्ध रणशिंग फुंकले; जन आशीर्वाद यात्रेला तुफान गर्दी
शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतलेमुंबई/ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपने मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन
Read More