ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव

राजकीय

महाराष्ट्रराजकीय

नांदगांव ग्रामपंचायत हद्दीतील भोपळी येथील ग्रामस्थ पुन्हा शिवसेनेत; आम. महेंद्र थोरवे यांनी केले पुन्हा सेनेत स्वागत!

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील नांदगाव भोपळी येथिल ग्रामस्थांनी नुकताच काही दिवसांपूर्वीच सेनेतुन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र काल१९

Read More
ताज्या बातम्याराजकीय

केंद्र सरकारच्या श्रमिक योजनेचे शिवसेनेकडून नामांतर; शिव आधार नावाने जिल्ह्यात उपक्रम सुरु ..

 भिवंडी (आकाश गायकवाड  महाविकास  आघाडी  राज्यात ठाकरे सरकारच्या रूपात आली. तेव्हापासून केंद्र व राज्य सरकारमध्ये विविध नागरिक सुविधा अथवा विकासनिधीसह मदत निधीवरून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. त्यातच कोरोना काळात केंद्र सरकारने श्रमिकांसाठी विविध लाभदायी योजना म्हणून ई श्रमिक रोजगार योजना  देशातील  ४७ कोटी नागरिकांसाठी जाहीर केली. मात्र हिच ई श्रमिक रोजगार योजनेचे नामांतर ई – शिव आधार कार्ड योजना  करून आजपासून ठाणे जिल्ह्यात हजारो नागरिकांना लाभ देण्यासाठी  ग्रामिण शिवसेनेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील कशेळी येथून आज सुरुवात करण्यात आली आहे.  कोरोना काळात लाखो नागरिक बेरोजगार कोरोनाच्या दीड वर्षाच्या काळात देशभरातील लाखो रोजगाराचे जाऊन बेरोजगार झाले आहेत. अश्या नागरिकांसाठी भारत सरकारने ई श्रमिक रोजगार योजना नुकतीच सुरु केली आहे. मात्र हि योजना खऱ्या लाभार्थीपर्यत अद्यापही शासनस्तरावरून घरोघरी पोहचली नाही. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो लाभार्थना लाभ देण्यासाठी उपक्रम सुरु केला आहे. पहिल्याच दिवशी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद लाभला असून शेकडो नागरिकांनी ई – श्रमिक रोजगार ही योजना  ई – शिव आधारच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने नोंद करून कार्ड मिळविली आहेत.  असा मिळतो योजनांचा लाभ .. अपघाती विमा १ लाख . आरोग्य कुटूंब विमा २ लाख बेरोजरांना रोजगार भत्ता तसेच सर्वच शासकीय योजनेचा लाभ मिळतो. या योजेनसाठी वयोमर्यादा १६ ते ५९ वयाच्या नागरिकांसाठी असून या योजनाचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन मार्फत नाव नोंदणी केली जाते. यासाठी केवळ आधारकार्ड बँकेचे पासबुक नंबर आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे.   बाईट – १ देवानंद थळे , ठाणे ग्रामीण शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाईट – २ कृष्णकांत कोंडलेकर (कामगार सेना, माजी राज्य सरचिटणीस ) 

Read More
मुंबईराजकीय

किरीट सोमय्यंच्या अटकेची तयारी सुरू ; कोल्हापुरात नो एंट्री

मुंबई – महाविकास आघाडीतील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणारे भाजपचे माजी खासदारकीरीत सोमय्या यांच्या कोल्हापूर दौर्‍याला प्रशासनाने विरोध केला असून तिनं

Read More
महाराष्ट्रराजकीय

सरकार अध्यादेश काढणार ओबीसींना राजकीय आरक्षण?

मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे ओबीसी चे राजकीय आरक्षण गेले होते पण ते परत मिळवण्यासाठी सर्व पक्षांची एकजूट झाली होती

Read More
राजकीय

काँग्रेसने आपल्या बेरोजगारीचा विचार करावा – बाबूभाई भवाणजी

मुंबई/ केवळ भारतालाच नव्हे तर मोदींनी जगाला विकासाचा , शांततेचा आणि बंधुत्वाचां मार्ग दाखवला आहे म्हणूनच जगात एक उत्तम मार्गदर्शक

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

सेना भाजपच्या युतीसाठी – मुख्यमंत्री अनुकूल – आजी माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी… उद्वव ठाकरे

औरंगाबाद/राजस्थानात कधीही न घडणाऱ्या घटनांमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विवादीत पक्षात पुन्हा एकदा मनोमन परिस्थिती निर्माण झाली आहे. युतीसाठी मुख्यमंत्री अनुकूल

Read More
महाराष्ट्रराजकीय

चंद्रकांत दादांची पुडी की भाजपची मोठी राजकीय उडी दोनतीन दिवसात काय घडणार?

मुंबई/राजकारणात पुड्या सोडून खळबळ माजवूत अनेक लोक पटाईत असतात. पण कधी कधी त्यांनी दिलेले संकेत ही वादळापूर्वीची शांतता असते .

Read More
मुंबईराजकीय

राजं ठाकरेंची भूमिका अखेर उद्धव ठाकरेना पटली – परप्रांतियांच्या नोंदी ठेवण्याचे आदेश – परप्रांतियांना सरकारचा पहिला धक्का !

मुंबई/ साकीनाका बलात्कार प्रकरणानतर सरकारची झोप उडाली असून आरोपी हा उत्तर भारतीय असल्याने परप्रांतीयांचा राज ठाकरेंनी उपस्थित केलेला मुद्दा उशिरा

Read More
राजकीय

अब्बाजान म्हणवणारे लोक सर्व रेशन फस्त करत होते- योगीच्या विधानामुळे वादळ

उतर प्रदेशात सन 2017 च्या आधी लोकांना रेशन बरोबर मिळत नव्हते . अब्बाजान म्हणवणारे लोक सर्व रेशन फस्त करत होते 

Read More
महाराष्ट्रराजकीय

127 कोटींच्या कथित घोटाळ्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी भाजप आमने सामने ग्रामविकास मंत्री मुश्रीफ हे किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसणीचा दावा ठोकणार

मुंबई – काल किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन हसणं मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी मणी ल लाँडरिंग आणि बेनामी व्यवहाराद्वारे

Read More
error: Content is protected !!