ढाबा-रेस्टॉरंटच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची होणार पोलीस पडताळणी, नाव दाखवणे बंधनकारक… योगी सरकारचा नवा आदेश,
आता यूपीमध्ये खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. याशिवाय ढाबे आणि रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पोलिस पडताळणीही केली जाणार आहे.
Read More