ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव

ताज्या बातम्या

ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला- निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय

सत्ता संघर्षाची लढाई ७ न्यायमूर्तींकडे नेण्याची ठाकरे गटाची मागणी न्यायालयाने फेटाळलीत्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला -एकनाथ शिंदेदिल्ली

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

राज्यपाल कोश्यारी यांना मानवंदना व निरोप

मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राज्यपालांचे मुंबईहून विशेष विमानाने देहरादूनकडे प्रस्थान झाले.

Read More
ताज्या बातम्यामुंबई

महाशिवरात्री निमित्त बेस्टची विशेष बससेवा

मुंबई – महाशिवरात्री निमित्त भाविकांना शिव मंदिरात वेळेवर जात यावे यासाठी बेस्टने विशेष बससेवा सुरु केली आहे.दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त यंदा त्र्यंबकेश्वर

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्रातील सहकार चळवळीला दिशा मिळेल

भाजपा विधानपरिषद गटनेतेआ. प्रविण दरेकरांना विश्वास पुणे- ‘सकाळ’ माध्यम समुहातर्फे पुण्यात बॅंकिंग व साखर उद्योगासाठी दोन दिवसीय ‘सहकार महापरिषदे’चे आयोजन

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल आज काय होणार
ठाकरेच्या बाजूने निकाल लागल्यास सरकार कोसळणार

दिल्ली – महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील कायदेशीर सुनावणी पूर्ण झाली असून या प्रकरणी ५ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज निकाल लागणार आहे .

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

शनिवारी नव्या राज्यपालांचा शपथविधी

मुंबई – महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी रमेश भैस यांची नियुक्ती होणार आहे रमेश भैस

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा ?

मुंबई – एन दहावी बारावीच्या परीक्षांच्या तोंडावर आज शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे या आंदोलनाचं परीक्षेला फटका बसण्याची

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे मानले आभार महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्थांचा पुढाकार मुंबई, दि. १५ – आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

ठाण्यात सहाय्यक पालिका आयुक्तांना मारहाण

ठाणे -राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यातील आवाज हा पालिकेचे सहाय्य्क आयुक्त महेश आहेर यांचा

Read More
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

सत्तासंघर्षाची सुनावणी गुरुवारी तारीख पे तारीख सुरूच -प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जाण्याची शक्यता

दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता गुरुवारी होणार आहे. ठाकरे गटाच्या वकिलांच्या सुनावणीनंतर आता शिंदे गटाचे वकील सुनावणी

Read More
error: Content is protected !!